शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची कामे तातडीने सुरू करा

By admin | Updated: February 10, 2016 01:33 IST

संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक,

कोरचीत आढावा बैठक : खासदारांचे प्रशासनाला निर्देशकोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, सत्यनारायण खंडेलवाल, नाना नाकाडे, डॉ. भारत खटी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, आनंदराव चौबे, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, रवींद्र ओल्लालवार, तहसीलदार विजय बोरूडे, संवर्ग विकास अधिकारी वैरागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सामूहिक वनहक्काच्या ३५ दाव्यांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, गोपालन आदीसह पाले भाज्या पिकविणे तसेच विविध प्रकारच्या फळांचे झाडे लावण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सूचना खा. नेते यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)