शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करा

By admin | Updated: August 3, 2016 02:06 IST

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने जम्मू-कश्मिर राज्याच्या दहशत प्रभावित क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी...

 लोकसभेत मुद्दा उपस्थित : अशोक नेते यांची मागणी गडचिरोली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने जम्मू-कश्मिर राज्याच्या दहशत प्रभावित क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले. याच धर्तीवर नक्षल प्रभावित गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी मंगळवारी नियम ३७७ सूचनेअंतर्गत लोकसभेत केली. यावेळी सदर मुद्दा मांडताना खा. नेते लोकसभेत म्हणाले, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा नक्षलग्रस्त भाग आहे. या क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने सदर उपक्रम सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात या लोकसभा क्षेत्राची बेरोजगारी कमी होईल. त्यामुळे यासंदर्भात केंद्र शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे खा. नेते म्हणाले. कौशल्य विकास प्रशिक्षणच्या मुद्यावर सखोल चर्चा झाली. (प्रतिनिधी)