शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरींग कॉलेज सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:19 IST

बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी हे महाविद्यालय पूर्ववत सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे याच महाविद्यालयात वर्ग व परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे मागणी : दुसऱ्या महाविद्यालयात समायोजनास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नालॉजी हे महाविद्यालय पूर्ववत सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे याच महाविद्यालयात वर्ग व परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या चालविणे अशक्य असल्याचे कारण पुढे करून व्यवस्थापनाने मागील वर्षीपासून महाविद्यालयात वर्ग घेणे बंद केले. येथील विद्यार्थ्यांच्या वर्गाची सोय चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात केली होती. स्कॉलरशीप मिळत नसल्याने महाविद्यालय आर्थिक अडचणीत आले आहे. स्कॉलरशीप मिळाल्यानंतर महाविद्यालय पूर्ववत सुरू केले जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने मागील वर्षी विद्यार्थ्यांना दिले होते. चंद्रपूर येथील महाविद्यालयात वर्गांना हजर राहण्यास याच अटीवर विद्यार्थी राजी झाले होते. यावर्षी मात्र नामदेवराव पोरेड्डीवार महाविद्यालयाचे राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर येथे समायोजन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यामुळे गडचिरोली येथे शिकणाºया सर्वच विद्यार्थ्यांना चंद्रपूर येथे राहावे लागणार आहे. चंद्रपूर येथे राहून शिक्षण घेण्याजोगे येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे समायोजन रद्द करावे. काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली असून महाविद्यालयालाही शुल्क जमा झाले आहे. या शुल्कातून प्राध्यापकांचे वेतन देणे शक्य आहे. व्यवस्थापन जर महाविद्यालय चालवू शकत नसेल तर विद्यापीठाने महाविद्यालय चालवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. निवेदनावर नितेश राठोड, वैशाली भांडेकर, दामिनी सिंग, दिलीप खोब्रागडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.