शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:56 IST

गडचिरोली-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील परिवहन मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.

ठळक मुद्देखासदारांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील परिवहन मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.रेल्वे मार्गासाठी कोणती व किती जमीन संपादीत करायची याचा सर्व्हे झाला आहे. तशा प्रकारचे खांबही गाडण्यात आले आहेत. या रेल्वे मार्गात काही प्रमाणात वनविभागाचीही जमीन जाणार आहे. मात्र वनजमीनीचे संपादन करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाची पुढील प्रक्रिया थांबली आहे. ही बाब खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. तसेच नागपूर-नागभीड या ब्राडगेज मार्गाची अंदाजपत्रकीय किंमत वाढल्याने या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पियूषजी गोयल व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक लावून वाढीव निधीला मंजुरी देऊन काम तात्काळ सुरू करावे. राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करून जिल्हा विकासाला गती देण्याची मागणी सुद्धा खा. अशोक नेते यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावेळी स्वीय सहाय्यक रवींद्र भांडेकर, सोशल मिडिया प्रमुख आनंद खजांची, अनुप अधेंकीवर उपस्थित होते.