शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एससी आरक्षणात वर्गवारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:29 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण १५३ जाती मोडतात. यामध्ये ३५ क्रमांकावर मादगी या जातीचा समावेश आहे. एससी प्रवर्गाला १३.५ टक्के आरक्षण असले तरी स्पर्धेच्या युगात कमकुवत व मागास असलेल्या मादगी समाज प्रगतीपासून वंचित आहे. मादगी समाजाला प्रगत करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी ...

ठळक मुद्देमादगी समाज संघटनेची मागणी : चंद्रपुरात राज्यव्यापी मोर्चा धडकणार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण १५३ जाती मोडतात. यामध्ये ३५ क्रमांकावर मादगी या जातीचा समावेश आहे. एससी प्रवर्गाला १३.५ टक्के आरक्षण असले तरी स्पर्धेच्या युगात कमकुवत व मागास असलेल्या मादगी समाज प्रगतीपासून वंचित आहे. मादगी समाजाला प्रगत करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी वर्गवारी करण्यात यावी, अशी मागणी मादगी समाज संघटनेच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत केली.सदर मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी शुक्रवारला चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंदाक्रिष्ण मादिगा व प्रदेशाध्यक्ष समय्या पसूला करणार आहेत.यावेळी पदाधिकाºयांनी सांगितले की मादगी जातीचे लोक सोलापूर, पुणे, मुंबई, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. मात्र हा जातीसमूह पूर्वाश्रमीच्या महार, चांभार व मांगाच्या तुलनेत प्रचंड मागास राहिला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वर्गवारीची गरज आहे, असे पसुला यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला गोपाल रायपुरे, काशिनाथ देवगडे, देवाजी लाटकर, सुनील येमुलवार, मंदिप गोरडवार, नंदू कथेले, सरिता पोहरे, विद्या इप्पावार, पद्मा पसूला आदी उपस्थित होते.