शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोनार समाजाने एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:12 IST

संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सोनार समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन शहरातून रॅली काढली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी सोनार समाजाने एकजूट कायम ठेवून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : गडचिरोली येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सोनार समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन शहरातून रॅली काढली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी सोनार समाजाने एकजूट कायम ठेवून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.केमिस्ट भवन येथे आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातून रामधून पालखी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य दिनकर भरणे, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत बांगरे, नामदेव भरणे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य संजय गजपुरे, कुरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य चांगदेव फाये, मदन काळबांधे, पंकज खरवडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेव काळबांधे, सुधाकर खरवडे, रामभाऊ काळबांधे, ललित पोगरे, सत्यवान खरवडे, सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष बंडू कारेमोरे, सोनार समाज युवक अध्यक्ष गजेंद्र डोमळे, सुषमा येवले, अल्का खरवडे उपस्थित होते.याप्रसंगी पंकज खरवडे यांनी सोनार समाजबांधवांनी सदैव संघटित राहून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी चांगदेव फाये, मदन काळबांधे यांनीही मार्गदर्शन केले. संजय गजपुरे यांचा समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुण पोगळे, प्रास्ताविक अशोक हाडगे, तर आभार देडूजी बेहरे यांनी मानले. सचिव अशोक हाडगे, उपाध्यक्ष डेडू बेहरे, जगदीश डोमळे, प्रमोद बेहरे, अरूण पोगळे, रमेश भरणे, प्रा. राकेश इनकने, छगन काळबांधे, पंकज हर्षे, श्रीकांत डोमळे, विवेक काळबांधे, आशिष भरणे, मनोज भरणे, अभिलाष डोमळे, किशोर डोमळे, चेतन काळबांधे, महेश काळबांधे, उज्ज्वल कुर्वे, दिलीप काळबांधे, तुळशीदास कारेमोरे, सुरेश भोजापुरे, संध्या पोगळे, कल्पना काळबांधे सहकार्य केले.