शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोनार समाजाने तंत्रज्ञानाची कास धरावी

By admin | Updated: February 28, 2016 01:25 IST

सोने, चांदी यांच्यापासून आकर्षक दागिणे तयार करण्यासाठी अनेक नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. कल्पकता वापरून दागिने तयार केल्यास त्याला चांगली किमत मिळते.

खासदारांचे प्रतिपादन : संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळागडचिरोली : सोने, चांदी यांच्यापासून आकर्षक दागिणे तयार करण्यासाठी अनेक नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. कल्पकता वापरून दागिने तयार केल्यास त्याला चांगली किमत मिळते. त्यामुळे व्यवसाय करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोनार समाजाने वापर करावा. चोरीचा माल खरेदी केल्यास संबंधित दुकानदारावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्या जातो. यामध्ये शिथीलता आणून जामीनपात्र गुन्हा ठरविण्यासाठी आपण प्रयत्न करू. समाज मंदिर बांधण्यासाठी जागा निश्चित करावी, त्यासाठी आपण आवश्यक तेवढा निधी देऊ, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.सोनार समाज सेवा संस्था गडचिरोलीच्या वतीने शनिवारी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनार सेवा संस्थेचे अध्यक्ष सत्यवान खरवडे, भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चांगदेव काळबांधे, पं.स. सदस्य चांगदेव फाये, रमेश भरणे, यादवराव खरवडे, दिनकर भरणे, सुधाकर खरवडे, शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, उपवर-वधू परिचय मेळावा, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक सचिव दत्तात्रय खरवडे, संचालन अरूण पोगळे तर आभार संस्थेच्या उपाध्यक्ष संध्या पोगळे यांनी मानले. या कार्यक्रमादरम्यान खासदार अशोक नेते यांना समाजाच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)