शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धांनी रंगला श्रावण सोहळा

By admin | Updated: August 24, 2014 23:30 IST

सखींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने स्थानिक साई मंदिरात श्रावण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात समूह नृत्य स्पर्धा,

गडचिरोली : सखींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने स्थानिक साई मंदिरात श्रावण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात समूह नृत्य स्पर्धा, गीतगायन, फुगडी स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समूह नृत्य स्पर्धेत टेप्पलवार गु्रप तर गीतगायन स्पर्धेत अंजली देशमुख या प्रथम आल्या. कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सखींनी सामूहिक प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी उल्हास नरड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माधुरी दहीकर, वंदना मुनघाटे, मोहिनी खुणे, विजया चव्हाण, सोनिया बैस, रश्मी आखाडे, सखी संयोजिका प्रीती मेश्राम उपस्थित होत्या. सर्वप्रथम गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली देशमुख, द्वितीय देवला बानबले, तृतीय क्रमांक भारती गुलाब मडावी, यांनी तर प्रोत्साहनपर बक्षीस उषा वामन भानारकर यांनी पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक म्हणून ३०१, २०१, १०१ व प्रोत्साहनपर १०१ रूपयाचे बक्षीस सोनिया बैस यांच्याकडून देण्यात आले. समूह नृत्य स्पर्धेत ज्योत्स्ना टेप्पलवार, अर्चना चन्नावार, सीमा आयतुलवार, सपना बोमनवार यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय लता देवाळकर, संगीता नवघडे यांच्या ग्रुपने तर तृतीय क्रमांक पीयूषा समर्थ, नेहा चन्नावार यांच्या ग्रुपने पटकाविला. विजेत्यांना रवि चन्नावार यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेेत प्रथम क्रमांक वंदना दरेकर, पुष्पा पाठक, द्वितीय मृणाली मेश्राम, जयश्री चांदेकर तर प्रोत्साहनपर बक्षीस चन्नावार, संगीडवार, सपना बोमनवार, अर्चना मुनगंटीवार यांनी पटकाविले. किरण नमुलवार, मीना नेवलकर, वृंदा लांजेवार, उप्परवार, प्रणाली न्यालेवार, वैशाली संगीडवार, बोमनवार यांनी ढोकला, लाडू, चकली, साबुदाणा वडा, आप्पे, गुपचूप, पिंगर, बटाट्याची भाजी आदी पदार्थाचे स्टॉल लावून मेळाव्याची रौनक वाढविली. गीतगायन स्पर्धेचे परीक्षण विजया चव्हाण, नृत्य स्पर्धेचे परीक्षण प्रतिभा रामटेके यांनी केले. दरम्यान डॉ. मोहिनी खुणे यांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सखी सदस्यांना मार्गदर्शन केले. गीतगायन, नृत्य स्पर्धेचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार प्रीती मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवि स्टील सेंटर, सोनिया बैस, मृणाल उरकुडे, भारती खोब्रागडे, मंगला बारापात्रे, अर्चना भांडारकर, शारदा खंडागडे, कल्पना लाड, उज्वला साखरे, रोहिनी मेश्राम यांच्यासह सखी सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)