शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

शिवसैनिकांनी खासगी बस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:50 IST

छत्तीसगड राज्यातून रायपूर, राजनांदगाव वरून कोरची-कुरखेडा-देसाईगंज मार्गे चंद्रपूर, नागपूरकडे छत्तीसगड राज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीने खासगी प्रवाशी वाहतूक बस सुरू केल्याने कोरची, .....

ठळक मुद्देछत्तीसगडला परत पाठविल्या : स्थानिक टॅक्सीचालकांच्या हक्कासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : छत्तीसगड राज्यातून रायपूर, राजनांदगाव वरून कोरची-कुरखेडा-देसाईगंज मार्गे चंद्रपूर, नागपूरकडे छत्तीसगड राज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीने खासगी प्रवाशी वाहतूक बस सुरू केल्याने कोरची, कुरखेडा भागातील टॅक्सीचालक प्रवाशीविना बेरोजगार झाले होते. या बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रविवारी कुरखेडा येथे बस रोको आंदोलन करून चार ते पाच खासगी प्रवासी बस छत्तीसगडकडे परत पाठविल्या.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख, काळीपिवळी टॅक्सी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी गुड्डू राठी, शब्बीर पठाण, नाशिर पठाण, निकेश कुळमेथे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.छत्तीसगड राज्यातील खासगी प्रवाशी बसेस गडचिरोली जिल्ह्यातून विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशी घेऊन जात असल्याने येथील काळीपिवळी टॅक्सीचालकांना प्रवाशी मिळत नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील टॅक्सी चालक-मालकांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे काळीपिवळी टॅक्सीधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर समस्या निकाली काढण्यासाठी शिवसैनिकांनी रविवारी सकाळपासूनच कुरखेडा येथे खासगी प्रवाशी बस अडविणे सुरू केले. तेथील बसचालकाला समज देऊन चार ते पाच खासगी बसगाड्या छत्तीसगडकडे परत पाठविण्यात आल्या.