शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:40 IST

निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती.

ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव : पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करू, असेही सांगितले होते. परंतु दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. परिणामी सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गडचिरोली तहसील कार्यालयावर गुरूवारी धडक देऊन तहसीलदारांना घेराव करण्यात आला.जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह स्वस्त धान्य दुकानात आॅनलाईनच्या नावाखाली गरिबांची दिशाभूल केली जात आहे. त्यातच गरिबांना मिळणारी साखरही बंद करण्यात आली. शेतकºयांच्या धानाला हमी भाव नाही. डिझेल, पेट्रोल, गॅस, केरोसीन व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. ग्रामीण भागात भार नियमन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दयाराम भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा प्रमुख (अहेरी विभाग) विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, वासुदेव शेडमाके, नंदू कुमरे, राजू कावळे, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, तालुका प्रमुख घनश्याम कोलते, प्रसिद्धी प्रमुख संजय आकरे, ज्ञानेश्वर बगमारे, विनोद जांगीळ, त्र्यंबक खरकाटे, आकाश सुमंतवार, धनंजय भैसारे, सोमेश भोयर, पंढरी गेडाम, राजकुमार पदा, मंजूषा पदा, जयश्री कोठारे, ललीता दोडके, भाष्कर मेश्राम, शुद्धत चुधरी, अजय ठाकरे, पंकज तटलावार, अश्रफ पठाण, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधारी भाजप नेत्यांच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली. यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा दिला.