शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ चूक सुधारण्यासाठीच शिवसेना सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बरीच कामे सुरू झाली आहेत. आर.आर.पाटलांच्या कार्यकाळानंतर आता ना. शिंदे यांच्या काळात जिल्ह्याला मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा विषय निधीच्या उपलब्धतेनुसार पुढे येईलच, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपसोबतच्या युतीला गृहीत धरून अनेक वर्षे आम्ही काही ठिकाणी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले नाही. त्यावर मर्यादा आल्या होत्या. पण ती चूक आता होणार नाही. चूक सुधारण्यासाठीच शिवसेनेने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत तीन दिवस जिल्ह्यात असलेले खा.शेवाळे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधून मुंबईकडे रवाना झाले.  या वेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेण्यासोबतच पक्षबांधणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून सर्व जिल्ह्यांत शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या जिल्ह्यात कोरोनाकाळात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नाही. महिला पदाधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. कोणाला काही अधिकार नसल्यामुळे कार्यकर्ते आणि पक्ष संघटना यांच्यात थोडी दरी निर्माण झाली होती. ती कमी करण्यासाठीच पक्षसंघटनेवर आता भर दिला जाणार आहे. त्यासाठी लवकरच सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बरीच कामे सुरू झाली आहेत. आर.आर.पाटलांच्या कार्यकाळानंतर आता ना. शिंदे यांच्या काळात जिल्ह्याला मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा विषय निधीच्या उपलब्धतेनुसार पुढे येईलच, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे अनेक कामे अडली आहेत. त्यासोबतच वनांच्या या जिल्ह्यात वनविभागाच्याही काही अडचणी आहेत. त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. कोविडमुळे काही समस्या प्रलंबित आहेत. वनविभागाचे तत्कालीन सचिव विकास खारगे यांच्यामार्फत त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, लवकरच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी माहिती शेवाळे यांनी यावेळी बाेलताना दिली.

भाजप नेहमीच  इलेक्शन मोडमध्ये, मग आम्ही का राहू नये?-    गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रातही पक्षबांधणीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे खा.शेवाळे म्हणाले. त्यावर ही आगामी निवडणुकीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असते. मग आम्ही आमची तयारी का करू नये? असा प्रतिसवाल त्यांनी केला.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना