शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवसेनेतर्फे सरपंच ,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:50 IST

प्रीती आश्रमशाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क ...

प्रीती आश्रमशाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलवावार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, विजय श्रुगारपवार, विलास कोडाप, राजू अंबानी, सुनील पोरेड्डीवार, भरत जोशी उपस्थित होते. आरमोरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतवर निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भगवा दुपट्टा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी वासुदेव सडमके, विलास ठोंबरे, दिवाकर भोयर, हेमलता वाघाडे, अश्विनी चौधरी, वेणू ढवगाये, दशरथ पिल्लारे, रामकृष्ण पारधी, बालाजी ठाकरे, कल्पना तिजारे, मेघा मने, बुधाजी किरमे, भजन मडकाम, विनोद बेहरे, चंदू वडपल्लीवर, विलास दाणे, बाळा बोरकर, घनश्याम कोलते, विजय सहारे व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन महेंद्र शेंडे तर आभार कल्पना तिजारे यांनी मानले.