शिंगाडे तोडणी : धान पिकासोबतच आरमोरी तालुक्यातील शेतकरी आता शिंगाडे पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज. येथील शेतालगतच्या बोडीत शिंगाडे पिकाची लागवड करण्यात आली आहे. या बोडीत शिंगाडे तोडताना महिला.
शिंगाडे तोडणी :
By admin | Updated: November 27, 2015 01:37 IST