शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

सात फुटांचा अजगर आढळला

By admin | Updated: September 4, 2016 01:58 IST

येथील मुस्लीम टोल्यात सलमान खान रफीक खान पठाण यांच्या राहत्या घरी सुमारे सात फूट लांबीचा अजगर आढळून आला.

भामरागडातील घटना : पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दीभामरागड : येथील मुस्लीम टोल्यात सलमान खान रफीक खान पठाण यांच्या राहत्या घरी सुमारे सात फूट लांबीचा अजगर आढळून आला. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडले. जंगल मार्गे सदर साप भामरागड शहरात आला. सलमान खान रफीक खान पठाण यांच्या घराजवळच्या परिसरातील तीन बदकांना ठार करून गिळले. त्यानंतर अजगाराने सलमान खान रफीक खान पठाण यांच्या घरात प्रवेश केला. एवढा मोठा साप बघून पठाण कुटुंबिय धास्तावून गेले. याबाबतची माहिती सर्पमित्र अजहर शेख याला बोलाविण्यात आले. त्याने सदर सापाला पकडले. अजगर सापडल्याची माहिती भामरागड येथे वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सदर सापाला पाहणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. सदर साप हेमलकसा येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात अजगर साप आढळून येतात. जंगलमार्गे हे साप गावामध्ये प्रवेश करतात. आजपर्यंत आढळलेल्या सापांमध्ये भामरागड येथे शनिवारी आढळलेला साप सर्वात मोठा आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. सर्पमित्र अजहर शेख यांना वेळीच बोलविल्याने अजगाराचे प्राण वाचण्यास फार मोठी मदत झाली. (तालुका प्रतिनिधी)