शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:53 IST

आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.

ठळक मुद्देआदिवासी व वनराज्यमंत्र्यांच्या सूचना : तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनासंदर्भात राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या दालनात मुंबई येथे बुधवारी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. बैठकीला आदिवासी विकास विभाग तसेच आदिवासी विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रात दुर्गम, जंगलग्रस्त जिल्ह्यांमध्ये एकूण खरेदीच्या मानाने धान्य साठवणूक क्षमता ही अपुरी असल्याने प्रतिवर्षी एकूण खरेदी केलेला धान्यसाठा हा तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्रीने झाकून ठेवावा लागतो. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश डॉ. परिणय फुके यांनी आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास महामंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.योजना राबवाशासनाच्या माध्यमातून आदिवासींकरीता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाने व आदिवासी विकास महामंडळाने आवश्यक ते प्रयत्न करावेत. आदिवासींच्या योजनांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन डॉ. फुके यांनी दिले.