शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर

By admin | Updated: May 7, 2017 01:13 IST

एकाच मार्गावरून धावणाऱ्या दोन दुचाकींची एकमेकाला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना

गोठणगावजवळ अपघात : रूग्णालयात भरती लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : एकाच मार्गावरून धावणाऱ्या दोन दुचाकींची एकमेकाला धडक दिल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोठणगाव फाट्याजवळ घडली. सागर राहूल डोंगरवार (३०) रा. धाबेटेकडी ता. अर्जुनी असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याच मार्गावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम हे आपल्या खासगी वाहनाने जात होते. त्यांना अपघात झाला असल्याचे लक्षात येताच वाहन थांबवून जखमीला वाहनात मांडून उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे दाखल केले. सागर हा आपल्या नातेवाईकांकडे अंगारा येथे लग्न कार्याकरिता आला होता. लग्न कार्याच्या कामाकरिता दोन दुचाकीने चौघेजण ताडगावकडे जात होते. जाताना दोन दुचाकी एकामेकामध्ये अडकल्याने सदर अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जखमींची पं.स. सदस्य श्रीराम दुगा यांनी रूग्णालयात भेट घेतली.