शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आठ बैलबंड्यांवर जप्तीची कारवाई

By admin | Updated: October 30, 2015 01:41 IST

कठाणी नदी घाटातून बैलबंड्यांद्वारे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ बैलबंड्ड्यांवर जप्तीची कारवाई गडचिरोली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केली आहे.

अवैध रेती वाहतूक : कठाणी नदीतून रेतीची तस्करीगडचिरोली : कठाणी नदी घाटातून बैलबंड्यांद्वारे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ बैलबंड्ड्यांवर जप्तीची कारवाई गडचिरोली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केली आहे. सदर कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास केली.कठाणी नदीघाटाचा अजूनपर्यंत लिलाव झालेला नाही. तरीही शहरातील काही बैलबंडीधारक पहाटेच्या सुमारास रेतीची वाहतूक करीत होते. सदर रेती शहरातील नागरिकांना प्रतिबंडी २५० ते ५०० रूपयांपर्यंत विकली जात होती. ही बाब गडचिरोलीचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना माहित झाली. त्यानंतर बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कठाणी नदीघाटावर पाळत ठेवून बैलबंडीने रेती आणते वेळी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली. आठही बैलबंड्या तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सुनील महागो मेश्राम, चंदरशहा दुगा हिचामी, भय्याजी मनोहर पिपरे, प्रेमदास डोनुजी चापले, गणेश मोतीराम पिपरे, योगेश मधुकर धोडरे, उद्धव चिनुजी नैताम, सुभाष श्यामराव नैताम यांच्या बैलबंडीचा समावेश आहे. बंड्या जप्त करण्यात आल्या असल्या तरी बैलांना मात्र सोडण्यात आले. याबाबत तहसीलदार डी. जी. जाधव यांना विचारणा केली असता, संबंधित बैलबंडीधारकांवर दंड ठोकून बंडी वापस केली जाईल, अशी माहिती दिली. सदर कारवाई तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी व्ही. एम. मुपीडवार, तलाठी ए. आर. तुंकलवार, बी. ए. बांबोळे, दिलीप डोंगरे, चौधरी, संजय लाडवे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)