जिल्हा न्यायालयातील सुरक्षा : नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबा याला मंगळवारी गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दुपारी १ वाजता हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांच्या वतीने तपासणी करण्यात येत होती. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे सुरक्षा व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत होते.
जिल्हा न्यायालयातील सुरक्षा :
By admin | Updated: March 8, 2017 02:09 IST