शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बिनागुंडात पोहोचले भामरागडचे एसडीपीओ

By admin | Updated: February 12, 2017 01:26 IST

भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग व नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बिनागुंडा येथे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी

रमेश मारगोनवार भामरागड भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग व नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बिनागुंडा येथे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वात भामरागड पोलीस मतदान विषयक जनजागृती करण्यासाठी या भागात पोहोचलेत. नक्षलवाद्यांचा गड व संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या बिनागुंडा परिसराला भामरागडचे उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वात भामरागडच्या पोलिसांच्या पथकाने नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता, नागरिकांनी लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन गावित यांनी यावेळी केले. या परिसरात साधारणत: अधिकारी जात नाही. मात्र पोलीस प्रशासनाने येथे गावभेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विनोबा भावे आश्रमशाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांसह विद्यार्थीही उपस्थित होते. गावातील ज्येष्ठ नागरिकांशीही पोलीस दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावित यांच्या समावेत सी-६० पथकाचे पोलीस उपनिरिक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरिक्षक (क्यूआरटी) राजरतन खैरनार आदी उपस्थित होते. अलिकडेच भामरागड तालुक्यातील कोठी येथेही राज्याचे पोलीस महानिरिक्षकांनीही भेट दिली.