शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

एसडीपीओंनी घेतली नक्षल कुटुंबाची भेट

By admin | Updated: December 27, 2015 01:48 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील शेडा या गावातील नक्षल कुटुुंबाची भेट घेऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले.

नवजीवन-२ : आत्मसमर्पण योजनेची माहितीअहेरी : उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील शेडा या गावातील नक्षल कुटुुंबाची भेट घेऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. शेडा येथील रूपेश ऊर्फ सांबा गोसाई मडावी हा २००७-०८ मध्ये नक्षलमध्ये गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत तो नक्षलमध्येच सहभागी आहे. सध्या तो कंपनी क्रमांक १० चा कमांडर म्हणून काम करीत आहे. एसडीपीओ अण्णासाहेब जाधव यांनी नवजीवन-२ या योजनेंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रूपेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. कुटुुंबीयांना भेट वस्तू दिल्या व गावकऱ्यांकडून गावाच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अण्णासाहेब जाधव यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक गभाले, वांगणेकर, शिंदे, देचलीपेठा उपपोलीस ठाण्याचे व विशेष अभियान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)