शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञाननिष्ठा वाढीला लागली

By admin | Updated: February 28, 2016 01:32 IST

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात सातत्त्याने गेल्या काही वर्षांपासून शाळा, तालुका, जिल्हा स्तरांवर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होत असल्याने बाल वयापासून

राष्ट्रीय विज्ञान दिन : प्रयोगांचा मानवी जीवनात प्रत्यक्ष उपयोगगडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात सातत्त्याने गेल्या काही वर्षांपासून शाळा, तालुका, जिल्हा स्तरांवर विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होत असल्याने बाल वयापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणीव जागृती मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन त्यांची विज्ञाननिष्ठा वाढीस लागली आहे. दरवर्षी नवनवीन प्रतिकृती तयार करून त्यांच्यातील विज्ञान विषयक दृष्टिकोन व्यापक होत आहे. भौतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांना ‘रमन प्रभाव’ (रमन इफेक्ट) या संशोधनाकरिता १९३० मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल प्राप्त झाले. भौतिक शास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध प्रयोगशील उपक्रम व कार्यक्रम साजरे होतात.जिल्ह्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीला वाव देण्याचे काम दरवर्षी केले जात आहे. यात महत्त्वपूर्ण भूमिका गटशिक्षणाधिकाऱ्यांची आहे. जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रतिकृतींना जिल्हास्तरीय प्रदर्शनीत सहभागी केल्या जात आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने दोन लाख रूपयांचा निधी उपलब्ध केला जातो. यातून विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच इतर व्यवस्थेवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी व तो स्वयंप्रेरणेने प्रयोगशील प्रतिकृती सादर करावा, याकरिता जिल्ह्यात दरवर्षी प्रदर्शनींचे आयोजन केले जाते.(शहर प्रतिनिधी)