शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

शालेय स्वाध्याय पुस्तिका अप्राप्त

By admin | Updated: June 19, 2015 01:38 IST

२६ जूनपासून शाळेला सुरुवात होणार असली तरी बहुतांश तालुक्यांमध्ये स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाही.

सात तालुक्यांतील समस्या : गणवेशाचा निधीही मिळाला उशिरागडचिरोली : २६ जूनपासून शाळेला सुरुवात होणार असली तरी बहुतांश तालुक्यांमध्ये स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाही. त्याचबरोबर चवथीचा इंग्रजी, सातवीचा परिसर अभ्यास व सहावीची हिंदीची पुस्तक प्राप्त झाली नाही. मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व गणवेश उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी उन्हाळभर काम करीत राहतात. शाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होते. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी असलेली भीती कमी व्हावे, त्यांना शाळेत येण्यासाठी आनंद वाटावा, यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. शाळा सुरू होण्याला केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही इयत्ता चवथीचा इंग्रजी, सातवीचा परिसर अभ्यास, सहावीचा हिंदी व सुमारे सात तालुक्यात स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाहीत. अजूनपर्यंत या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या पुस्तका धरून शाळेत जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचे मूल्यांकन करण्यासाठी स्वाध्याय पुस्तिका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र अजूनपर्यंत स्वाध्याय पुस्तिकाही उपलब्ध झाल्या नाहीत. पुस्तका नेमक्या कधी येणार हे अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. सदर पुस्तिका तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)