शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा १०० टक्के डिजिटल करा

By admin | Updated: March 18, 2017 02:29 IST

३१ मार्च २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा,

रवींद्र रमतकर यांचे आवाहन : आरमोरीतील कार्यशाळेला १५१ शिक्षक उपस्थित आरमोरी : ३१ मार्च २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात दोन दिवशीय डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील प्राथमिक शाळांच्या १५१ शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सदर कार्यशाळेत शाळा डिजिटल करण्यासाठी लागणारे उपकरणे, त्याची माहिती, उपयोग याबाबतची माहिती देण्यात आली. अ‍ॅन्ड्राईट टीव्ही, एलईडी टीव्ही, मिराकास्ट डिवाईस, व्हिडिओ निर्माण करणे, यूट्यूब चॅनल निर्माण करणे तसेच तांत्रिक माहिती, अध्यापनातील वापर व इतर साहित्य निर्मिती आणि विविध शैक्षणिक अप्लिकेशन याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत गुलाब मने, नीलकंठ शिंदे, संतोष मने, विठ्ठल होंडे या तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुनंदा गिरपुंजे, सोनाली कंत्रातवार, करूणा बागेसर, अमोल पडोले, विनाश झिलपे आदींनी सहकार्य केले. आरमोरीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील सर्व शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिक्षकांनी केला. (शहर प्रतिनिधी)