शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील जि.प. शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:35 IST

जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला सरळ कुलूपच ठोकले.

ठळक मुद्देशिक्षक गैरहजर असल्याने पालक वैतागलेतीन दिवसांपासून शाळा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला सरळ कुलूपच ठोकले. मात्र शिक्षण विभागाकडून याचीही दखल घेतली नसल्याने आज तिसऱ्या दिवशी ही शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आह.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून येथे दोन शिक्षक कार्यरत असले तरी कधी एक तर कधी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर राहत असल्याच्या पालकांच्या तक्रारीची पंचायत समिती स्तरावरून दखल घेण्यात आली नाही दरम्यान सोमवारी नेहमी प्रमाणेच विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली मात्र शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरू असलेला गोंगाट ऐकून पालकांनी शाळेत अनुपस्थित असलेल्या दोन्ही शिक्षकाची दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहून अखेरीस शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या गंभीर बाबींची शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही परिणामी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा शाळा कुलूपबंद होती.याबाबत गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उरकुडे यांचेशी भ्रमणध्वनीवर सम्पर्क साधला असता गैरहजर असणाऱ्या शिक्षकांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्याची करवाई करणार असल्याचे सांगितले

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र