शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत झाडाच्या खाली भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:39 IST

येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल या दोन्ही शाळेत तुकड्यांपेक्षा वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वर्गखोल्या बांधून देण्याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही वर्गखोल्या बांधून दिल्या नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : तुकड्या अधिक वर्गखोल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल या दोन्ही शाळेत तुकड्यांपेक्षा वर्गखोल्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. वर्गखोल्या बांधून देण्याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही वर्गखोल्या बांधून दिल्या नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषद केंद्र शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. या ठिकाणी एकूण ११ तुकड्या आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त आठ वर्गखोल्या उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल येथे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. या ठिकाणी सहा तुकड्या आहे. मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ दोन वर्गखोल्या आहेत. दोन्ही शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत व जवळजवळ आहेत. दोन्ही शाळा मिळून सात वर्गखोल्या कमी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी बसवावे कुठे, असा प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊन वर्गखोल्या बांधून देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या बसण्याची समस्या गंभीर झाली आहे. जिल्हा परिषदेने वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर करावा, तसेच यावर्षी विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.याबाबत चामोर्शी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांना विचारणा केली असता, या दोन्ही शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तीन वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत, अशी माहिती दिली आहे.महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेने विद्यार्थ्यांची बसण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.