शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंच सदस्यांना मिळणार चंदन प्याले

By admin | Updated: June 23, 2017 00:53 IST

जिल्ह्यातील सखी मंच सदस्यांना निकालस अलंकार यांच्यामार्फत चंदन प्यालाचे वितरण २४ ते २९ जूनदरम्यान केले जाणार आहे.

विशेष भेटवस्तू : निकालस अलंकारतर्फे खास भेटलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सखी मंच सदस्यांना निकालस अलंकार यांच्यामार्फत चंदन प्यालाचे वितरण २४ ते २९ जूनदरम्यान केले जाणार आहे. देसाईगंज येथे २४ व २५ जून रोजी हटवार मंगल कार्यालयाच्या बाजूला लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे यांच्या घरी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. कोरची, कुरखेडा, वैरागड, बेडगाव व देसाईगंज तालुका व शहरातील सखी मंच सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे.आरमोरी येथे २५ जूनला ४ ते ७ च्या दरम्यान सायंकाळी चंदनप्यालाचे वितरण तालुका संयोजिका सुनीता तागवान यांच्या घरी करण्यात येईल. आरमोरी येथील सर्व सखींनी याचा लाभ घ्यावा.आलापल्ली येथील ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल येथे २६ व २७ जून रोजी एटापल्ली, अहेरी, मुलचेरा येथील सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. यासंदर्भात आलापल्लीच्या संयोजिका शिल्पा कोंडावार यांच्याशी संपर्क साधावा.चामोर्शी येथे सायंकाळी ४ ते ७ पर्यंत चंदन प्यालाचे वितरण करण्यात येईल. घोट, आष्टी, चामोर्शीच्या सखींनी नोंद घ्यावी. तालुका संयोजिका चैताली चांदेकर यांच्याशी संपर्क साधावा.गडचिरोली येथे २८ व २९ जून रोजी लोकमत कार्यालय गडचिरोली येथे नवेगाव, धानोरा येथील सखी मंच सदस्यांना चंदन प्यालाचे वितरण केले जाणार आहे. अधिक माहितीकरिता लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे (९६३७९५२६०६) यांच्याशी संपर्क साधावा. नियोजित तारखेनंतर चंदन प्यालाचे वितरण केले जाणार नाही. त्यामुळे नियोजित वेळेत जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी चंदन प्यालाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.