शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रांगी येथे राष्ट्रसंतांच्या पुतळ्याची केली विटंबना

By admin | Updated: August 3, 2015 01:04 IST

धानोरा तालुक्यातील रांगी ग्राम पंचायत कार्यालयासमोर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारच्या रात्री काही समाजकंटकांनी...

गावकरी संतप्त : घटनेचा केला निषेध; समाजकंटकांवर कारवाईची मागणीरांगी : धानोरा तालुक्यातील रांगी ग्राम पंचायत कार्यालयासमोर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारच्या रात्री काही समाजकंटकांनी दोन्ही हात तोडून विटंबना केली. या घटनेचा रांगीवासीयांनी निषेध केला असून सदर निंदनीय, अशोभनीय व भ्याड कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.रांगी ग्राम पंचायतीच्या मुख्य दरवाजासमोर दोन्ही बाजुला ्रसंत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना २० जून २००६ रोजी करण्यात आली होती. शुक्रवारच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे हात तोडले. सदर प्रकार सकाळी उघडकीस आल्याने गावकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. काही कालावधीतच पुतळ्याच्या विटंबनेची बातमी संपूर्ण गावभर पसरली. त्यामुळे गावातील नागरिकांनी पुतळास्थळी गर्दी केली होती. दरम्यान रांगीचे सरपंच जगदीश महादेव कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. यावेळी नरेंद्र भुरसे, शशिकांत साळवे, अर्चना मेश्राम, फालेश्वरी कुमरे, लिला भोयर, वर्षा पदा, श्यामराव बोरसरे, प्रकाश काटेंगे, नुरज हलामी, विश्वनाथ चापडे, प्रा. डी. के. मेश्राम, विलास पदा, नाजुकराव ताडाम आदी उपस्थित होते. गावातील शांतता भंग करण्यासाठी काही समाजविघातकांनी हे कृत्य केले असावे. त्यामुळे गावातील नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन सरपंच जगदीश कन्नाके यांनी यावेळी केले. भ्याड व निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचे नाव मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही उघडकीस आले नाही. (वार्ताहर)