शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:36 IST

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने : पीडित मुलीला श्रद्धांजली; आरोपींवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.यावेळी बीआरएसपीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बलात्कार प्रकरणातील पीडित दोन्ही मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. सदर बलात्कार प्रकरणाबाबत पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात टीका करून निदर्शने केली. बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव विलास कोडापे व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. कैलास नगराळे यांच्या विरोधात हा निषेधाचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात आला.यावेळी बीआरएसपीचे मीडिया प्रभारी प्रतीक डांगे यांच्यासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बीआरएसपीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर दोन्ही बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात यावा, या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

बीआरएसपीतर्फे बलात्कार प्रकरणाचा निषेधसरकारच्या विरोधात गडचिरोलीत निदर्शने : पीडित मुलीला श्रद्धांजली; आरोपींवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जम्मू-काश्मिर राज्यातील एका व उत्तरप्रदेशातील एका मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.यावेळी बीआरएसपीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बलात्कार प्रकरणातील पीडित दोन्ही मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. सदर बलात्कार प्रकरणाबाबत पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात टीका करून निदर्शने केली. बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश सचिव विलास कोडापे व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. कैलास नगराळे यांच्या विरोधात हा निषेधाचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात आला.यावेळी बीआरएसपीचे मीडिया प्रभारी प्रतीक डांगे यांच्यासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बीआरएसपीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर दोन्ही बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात यावा, या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.