शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी बुक मिळते खुल्या बाजारात

By admin | Updated: May 24, 2017 00:30 IST

तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी अवैधरितीने रॉयल्टी बूक, वाहतूक परवाना बूक व शिक्के तयार केले आहेत.

देसाईगंजातील प्रकार : तहसीलदाराचे शिक्केही बनविले !लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी अवैधरितीने रॉयल्टी बूक, वाहतूक परवाना बूक व शिक्के तयार केले आहेत. या बनावट परवान्यांच्या माध्यमातून गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. या सर्व बाबी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहित आहेत. मात्र हे सर्व अधिकारी व कर्मचारी मूग गिळून असल्याने सामान्य नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत.रेती, मुरूम, गिट्टी, विटा यांची वाहतूक करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. रॉयल्टीची रक्कम शासनाकडे जमा केल्यानंतर शासनाकडून संबंधित गौण खनिजाच्या वाहतुकीची परवानगी पावती संबंधित कंत्राटदाराला दिली जाते. या परवानगी पावतीच्या आधारावच वाहनधारकाला वाहतूक करता येते. देसाईगंज तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी मात्र स्वत:च रॉयल्टी बूक छापून घेतला आहे. त्याचबरोबर वाहतूक परवाना बूक, तहसीलदाराचे शिक्के तयार केले आहेत. या सर्व बाबी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना माहित आहेत. मात्र गौण खनिज तस्करांसोबत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. खनिज तस्कराला एखाद्या वेळेस पकडले तर त्याच्याकडे रॉयल्टी, वाहतूक परवाना असल्याचा देखावा करून त्याला सोडले जात आहेत. कुरूड घाटातून रेती तस्करीदेसाईगंज तालुक्यातील कुरूड घाटातून अवैधरित्या रेती तस्करी सुरू असल्याबाबत लोकमतने १६ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर काही दिवस तस्करी थांबली होती. मात्र कोणतीच कारवाई न केल्याने तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.