शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

तालुक्यातील दाेन्ही पशुवैद्यकीय दवाखाने जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

दवाखान्याच्या इमारतीवरील आडे, वासे, फाटे व कवेलूंची मोडतोड झालेली आहे. परिणामी, त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता ...

दवाखान्याच्या इमारतीवरील आडे, वासे, फाटे व कवेलूंची मोडतोड झालेली आहे. परिणामी, त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणातील पशुवैद्यकीय दवाखाण्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील पशुपालकांनी केली आहे.

तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गाय वर्ग पशुधन ६७ हजार ७५१, म्हैस वर्ग ७ हजार ६९५, शेळी वर्ग २२४०६, मेंढी वर्ग ३५०३ पशुधन आहे. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, आष्टी, कोनसरी, मुधोली, अड्याळ, लखमापूर बोरी, मुरखळा, भेंडाळा, घोट, कुनघाडा रै, मुरमुरी, रेगडी, चापलवाडा, तुंबडी, आमगाव, भाडभिडी या १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय व दवाखान्यात पाणी वापरण्यासाठी टाकीची व पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाने शासनस्तरावरून शौचालय व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.