शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ व वनमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याच्या प्रश्नांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:57 IST

राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.

ठळक मुद्देजिल्हा क्रीडांगणाच्या जागेला तत्त्वत: मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.याप्रसंगी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, वनविभागाचे सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.गडचिरोली येथील जिल्हा क्रीडांगणाच्या कामास केंद्र सरकारची तत्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेसाठी भूसंपादन करून हे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी उपस्थित सचिव व अधिकाºयांना दिल्या. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असलेली जागा, चामोर्शी शहरातील बसस्थानक इमारतीचे काम आदीसह जिल्ह्यातील विविध कामांचा ना.मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.येत्या ३० जानेवारी २०१९ रोजी गडचिरोलीमध्ये जिल्ह्यातील या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल, असे ना.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकास कामातील अडथळे दूर करून सर्व विकास कामे गतीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी वनविभागाच्या सचिवांना दिले. यावेळी खा.नेते, आ.डॉ.होळी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार