शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 01:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा जाणून घेतला.

पुढील आठवड्यात दौरा : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा जाणून घेतला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरे करून आढावा घेण्यासंदर्भातचे नियोजन केले आहे. वर्धा जिल्ह्याच्या आढावा दौऱ्याने सुरूवात झाली. लवकरच ते गडचिरोली जिल्ह्याचाही आढावा घेणार आहेत. प्रामुख्याने मामा तलाव, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, जलसिंचन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना आदींचा आढावा घेणार आहेत. आदिवासी विभागासंदर्भातील पेसा गावांची घोषणा, अगरबत्ती प्रकल्प, बांबू, मध प्रकल्प यांच्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आर. डी. जावळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.