शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:33 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले.

ठळक मुद्देआंदोलनाचा दुसरा टप्पा : सामूहिक रजेमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले.नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने करण्यात यावी, पुरवठा विभागातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना दतर्थ पदोन्नती द्यावी, महसूल कर्मचाºयांचे विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने भरावी, सरळ सेवा कोठ्यातील नायब तहसीलदाराची पदे दतर्थरित्या पदोन्नतीने भरावी, पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमित पदांचा कार्यभार द्यावा, सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाºया नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाºयांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.मागण्या मान्य न झाल्यास १० जुलै रोजी महसूल कर्मचारी सामुहिक रजेचा अर्ज सादर करून महसूल मंडळाच्या कार्यालयासमोरी निदर्शने केली. ११ व १२ जुलै रोजी लेखनी बंद ठेवून कर्मचारी निदर्शने करणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.आरमोरी येथील आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चंदू प्रधान, आरमोरी तालुकाध्यक्ष नितीन उंदीरवाडे, जिल्हा सरचिटणीस गौरीशंकर डेंगे, अमोल नन्नावरे, रामटेके, जवंजाळकर, उत्तरा राऊत, मनीषा मडावी, इंदू मेश्राम, वंदना धाईत, बाबुराव वनकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप