शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

११ कोटी ६ लाखांचा महसूल

By admin | Updated: May 9, 2015 01:43 IST

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात ओव्हरलोड वाहतूक, ...

गडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात ओव्हरलोड वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र तसेच परवाना नूतनीकरणासंदर्भात कारवाई करून एकूण ११ कोटी ६ लाख ५३ हजार रूपयांचा महसूल प्राप्त केला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. उप्रपादेशिक परिवहन कार्यालयाला शासनाकडून कर, दंडाबाबत २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण नऊ कोटी ६९ लाख रूपयांच्या महसूलाचे उद्दीष्ट दिले होते. गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सदर उद्दीष्ट पूर्ण केल्याचे दिसून येते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायू वेग पथक वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात वाहने अडवून कारवाई करीत असते. वायूवेग पथकाने २०१४-१५ या वर्षात विनापरवाना, वाहनांची कागदपत्रे नसणाऱ्या वाहनांना अडवून संबंधित वाहनचालकांकडून एकूण ५६ लाख ९७ हजारांचा दंड वसूल केला. यामध्ये २०१४ च्या एप्रिल महिन्यात चार लाख दोन हजार, मे महिन्यात पाच लाख दोन हजार, जून महिन्यात पाच लाख २० हजार, जुलै महिन्यात दोन लाख ५९ हजार, आगस्ट महिन्यात चार लाख २७ हजार, सप्टेंबर महिन्यात पाच लाख पाच, आॅक्टोबर महिन्यात चार लाख ९० हजार, नोव्हेंबर महिन्यात पाच लाख २१ हजार व डिसेंबर महिन्यात पाच लाख ५९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. २०१५ च्या जानेवारी महिन्यात पाच लाख ४१ हजार, फेब्रुवारी महिन्यात चार लाख १० हजार व मार्च महिन्यात पाच लाख ६१ हजार रूपयांचा दंड केला असल्याची माहिती मिळाली आहे. खरेदी केलेल्या एक वर्षाच्या आतील वाहनांच्या चालकांवर कर न भरल्यामुळे वायूवेग पथकाने कर वसुलीची कारवाई केली. २०१४-१५ या वर्षात एक वर्षाच्या आतील कर न भरलेल्या वाहनधारकांकडून १०६ लाख ९७ हजारांचा कर वसूल केला. वर्षभरापेक्षा अधिक कालावधी झालेल्या जुन्या वाहनांच्या मालकांकडून वर्षभरात एकूण १९ लाख ३१ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. उप प्रादेशिक कार्यालयाने शासनाने दिलेले महसुली उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण केले. (स्थानिक प्रतिनिधी)