शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:48 IST

अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक व सिटू संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशासनावर टीका : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक व सिटू संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पदाधिकाºयांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली.सरकारची हिटलरशाही चालणार नाही, मेस्मा कायदा रद्द करा, सेवानिवृत्त महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी घोषणा महिलांनी दिल्या. आयटकचे देवराव चवळे यांनी सरकारच्या जन विरोधी धोरणावर भाषणातून जोरदार टीका केली. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी महिला कर्मचाºयांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, रिक्त जागा तत्काळ भराव्यात, धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे बंधन रद्द करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी ललिता केदार, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार, सुशीला कार, आशा कोटांगले, माया शेडमाके आदी महिला हजर होत्या.