शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थाटरीतील शेतीशाळेत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST

शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक किशाेर भैसारे उपस्थित हाेते. भैसारे यांनी पिकाच्या वाढीची अवस्था, फुलोरा अवस्था, वाढीच्या वेळेस ...

शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक किशाेर भैसारे उपस्थित हाेते. भैसारे यांनी पिकाच्या वाढीची अवस्था, फुलोरा अवस्था, वाढीच्या वेळेस येणाऱ्या अडचणी, तसेच लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व बाबी शेतीशाळेत सांगितल्या. वातावरणातील बदलामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने धान पिकावर दुष्परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती पद्धतीची कास धरून अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी सहायक किशोर भैसारे यांनी शेती शाळेतून केले.

बाॅक्स

फवारणी करताना अशी घ्यावी काळजी

कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी सुरक्षा किटचा वापर करणे आवश्यक आहे. कीटकनाशके नोंदणीकृत कृषी केंद्रातूनच खरेदी करावी. फवारणीसाठी कीटकनाशकाची मात्रा मोजून घ्यावी, फवारणी करतांना संरक्षण कपडे, बूट, हातमोजे, चश्मा, टोपी, चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. कीटकनाशकाचा शरीराशी संपर्क आल्यास शरीर पाण्याने स्वच्छ धुवावे, फवारणी करताना तणनाशकाचा पंप कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये, नोझलचा कचरा तोंडाने फुंकू नये, फवारणी करते वेळी खाद्यपदार्थ किवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये, असे मार्गदर्शन कृषी सहायक भैसारे यांनी केले

250821\2237img-20210825-wa0071.jpg

कीड व रोगाचा प्रादुर्भाव टाळून शास्त्रीय पद्धतीने शेती करावी फोटो