शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच विद्यार्थिनींनी सोडली निवासी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्यां सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतून आता ...

ठळक मुद्देप्राचार्याची बदली : महिला कर्मचारी व निकृष्ट भोजन प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्यां सिरोंचा येथील शासकीय अनुसूचित जाती (नवबौद्ध) निवासी शाळेतून आता सर्वच्या सर्व म्हणजे १८४ विद्यार्थिनींनी काढता पाय घेतला आहे. दरम्यान निकृष्ट भोजन आणि महिला कर्मचारीच नसण्याचा मुद्दा वृत्तपत्रांमधून चव्हाट्यावर आल्यानंतर या विभागाने खडबडून जागे होऊन शाळेच्या प्राचार्याची दुसऱ्या शाळेत बदली केली. परंतु दुसरी महिला प्राचार्य आणि महिला अधीक्षिका नेमण्याबाबत अजूनही हालचाली झालेल्या नाहीत.ही निवासी शाळा सुरू झाली तेव्हापासून, महिला अधीक्षिकाच नसल्यामुळे या शाळेत असलेल्या विद्यार्थिनींची चांगलीच कुचंबना सुरू होती. परंतू तरीही हा प्रकार आतापर्यंत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थिनींच्या पालकांनी व काही सामाजिक संघटनांनी केली आहे. या निवासी आश्रमशाळेत १९ पैकी तब्बल १४ पदे रिक्त कशी राहिली? मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाबाबत अधिकाºयांना काहीच सोयरसुतक नाही का? असे प्रश्न पालक करत आहेत.