शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा

By admin | Updated: February 9, 2016 01:11 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी, ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी कोरची : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या कोरची तालुक्यात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कोरची ते बोटेकसा (छत्तीसगड सीमेपर्यंत) रस्ता, कोरची ते बेतकाठी-बेतकाठी ते बोरी ते कोटगूल रस्ता, बिहीटेकला फाटा ते कोटरा-महाका रस्ता, कोरची ते जांभळी रस्ता, कोटरा ते मसेली रस्ता, कोरची ते मसेली रस्ता, कैमूल ते धमदीटोला रस्ता, कोटरा ते मिसपिरी, नवरगाव ते भरीटोला, मसेली ते बोंडे-नवझरी, मसेली ते बेलारगोंदी-डाबरी-पड्यालजोब-आंबेखारी ते मुरकुटी-मयालघाट, बिहीटेकला ते अल्लीटोला, सोहले-नांदळी ते जैतानपार, बोटेकसा ते बेतकाठी, कोटगूल ते वाको, बळीमादे ते कोसमी ते अंतरगाव-ठेलकादंड, देऊळभट्टी ते कामेली, पिटेसूर ते कामेली या रस्त्याचे खडीकरण, डांबरिकरण करण्यात यावे, तसेच याच रस्त्यांवर छत्तीसगड सीमेपर्यंत वेगवेगळ्या नद्या व नाल्यांवर पूल बांधकाम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. कोरची तालुक्यात रस्ते व पुलांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तहसीलदारांना निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, रामसुराम काटेंगे, हकीमुद्दीन शेख, जगदीश कुचुरडेहरीया, मनोज अग्रवाल, मेघश्याम जमकातम, प्रेमिला काटेंगे, हर्षलता भैसारे, तुलाराम मडावी, भजन मोहुर्ले, राहुल अंबादे, रूख्मण घाटघुमर, तुळशिराम बावनथडे, झाडूराम सलामे, रामदास कुमरे, बाबुराव मडावी, अनिल कोरेटी, रघुनाथ दरवडे, विठ्ठल शेंडे, गोविंद होळी, जीवन भैसारे, सुनील मडावी आदी उपस्थित होते.१५ हजार रूपये एकरी मदत द्याकोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा, नरेगा व रोहयोचे काम तत्काळ सुरू करावे, कोटरा खरेदी केंद्र सुरू करावे आदींसह २३ मागण्यांचा समावेश आहे.