शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोयनगुडात विकासकामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:19 IST

भामरागड येथून तीन किमी अंतरावरील कोयनगुडा गावात लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण रविवारी करण्यात आले.

ठळक मुद्देलोकबिरादरी प्रकल्पाचा पुढाकार : ग्रामस्थांना मिळणार विविध सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड येथून तीन किमी अंतरावरील कोयनगुडा गावात लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण रविवारी करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील होते. विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्षा संगीता गाडगे, मैत्री मांडियाळी प्रतिष्ठानचे प्रमुख अजय किंगरे, ट्रँक काँल संस्था मुंबईचे प्रमुख आनंद शिंदे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी हॉस्पीटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, समिक्षा आमटे, स्वच्छ प्रतिष्ठानच्या आरती आमटे-नानकर, माजी नगराध्यक्ष राजू वड्डे, आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल आदी मान्यवर उपस्थित होते.लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे कोयनगुडा गावात ५० हजार लीटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी, मोठी विहीर व त्यामध्ये चार बोर, सोलर पंप, सोलर पॅनलला कंपाउंड, प्रत्येक घरी पाईपद्वारे नळ जोडणी, मोठा तलाव, प्रायोगिक तत्त्वावर शौचालय बांधकाम आदी ५० लाख रुपयांचे विकासकामे करण्यात आले. सदर कामांचे लोकार्पण व नव्या कामाचे उद्घाटन लोकबिरादरी प्रकल्पाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.प्रायोगिक तत्त्वावर एका शौचालयाचे बांधकाम केले. गावातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गावालगत मोठा तलाव खोदला. या सर्व कामासाठी ५० लाख रुपये खर्च आला.लोकबिरादरीचे शहरातील मित्र मंडळाने ही आर्थिक मदत केली, असे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यावेळी सांगितले. संचालन विनित पद्मावार तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले.