शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज मार्गाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:04 IST

कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देकोंढाळा आरमोरी रस्ता : खड्ड्यांमुळे प्रवाशी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.पावसाळ्यात याच परिसरात दोन वाघांची दहशत होती. अशातच मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले होते. सदर मार्ग राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीचे काम करण्याची जबाबदारी राष्टÑीय विकास महामार्ग प्राधिकरणाची आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नव्हती. खड्ड्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले होते. विशेष करून कोंढाळा ते आरमोरीदरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात केली आहे. आरमोरी ते देसाईगंज दरम्यानच्या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र दोन किमीचा हा मार्ग राहून गेला होता. पावसाळ्यामध्ये पुन्हा सदर मार्ग खराब झाला. नागरिकांकडून सातत्याने मागणी झाल्यानंतर मार्ग दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. देसाईगंज येथील बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दरम्यान गर्दी वाढते. पावसाळ्यापूर्वी दुरूस्त केलेल्या काही मार्गावर खड्डे पडले आहेत. सदर खड्डे सुद्धा दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी आहे.