शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्काचे प्रस्ताव निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:06 IST

अनुसूचित जमाती व इतर वनवासी पारंपरिक वनहक्क दावे रखडले असून सदर दावे निकाली काढावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : ऋषी पोरतेट यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अनुसूचित जमाती व इतर वनवासी पारंपरिक वनहक्क दावे रखडले असून सदर दावे निकाली काढावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे केली आहे.वनहक्क दावे अधिनियम २००६ व नियम २००८ प्रमाणे, सन २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वनहक्क दावे निकाली काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. मात्र काही नागरिकांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने सदर प्रस्ताव वापस पाठविण्यात आले. वापस आलेले प्रस्तावाला शेतकºयांनी आवश्यक ते पुरावे जोडले आहेत. मात्र सदर प्रस्ताव आता अहेरी तहसील कार्यालयातच पडून आहेत. तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढण्याकरिता उपविभागीय अधिकाºयांनी स्वत: पुढाकार घ्यावा, सदर प्रकरणे समितीकडे पाठवावे, असे आवाहन केले आहे. २००९ नंतर दावे निकाली काढण्याची मोहीम थंडावली आहे. या मोहिमेला पुन्हा गती द्यावी, अशी मागणी होत आहे.