देसाईगंज शिवार पुरवणीचे विमोचन : लोकमततर्फे देसाईगंज तालुक्याची शिवार पुरवणी शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. या पुरवणीचे विमोचन देसाईगंज येथे करण्यात आले. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, पंचायत समितीचे उपसभापती नितीन राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठानी, चोपचे दादाजी चहांदे, डॉ. प्रणय कोसे, मुख्याध्यापक भाऊराव पत्रे, रमेश घुटके, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विष्णू वैरागडे, सुनील मेश्राम यांच्यासह लोकमत परिवाराचे देसाईगंज तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.
देसाईगंज शिवार पुरवणीचे विमोचन :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 01:23 IST