शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नक्षलग्रस्त संवदेशनशील गावात विक्रमी मतदान

By admin | Updated: October 16, 2014 23:24 IST

नक्षल्यांनी बॅनर व पत्रकाच्या माध्यमातून लोकशाहीला विरोध दर्शवून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या सावटाखाली असलेल्या निवडणुकीत कुरखेडा तालुक्यातील

कुरखेडा : नक्षल्यांनी बॅनर व पत्रकाच्या माध्यमातून लोकशाहीला विरोध दर्शवून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या सावटाखाली असलेल्या निवडणुकीत कुरखेडा तालुक्यातील नक्षलग्रस्त संवेदनशील गावातील १६ मतदान केंद्रांवर विक्रमी मतदान झाले. कुरखेडा तालुक्यातील चरवीदंड येथील मतदान केंद्रावर एकुण ६०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ३२८ पुरूष व २७४ महिला मतदारांचा समावेश आहे. या गावतील मतदानाची टक्केवारी ७९ आहे. कातलवाडा या गावातील केंद्रावर पुरूष ३६५ व महिला ३२६ असे एकुण ६९१ मतदारांनी मतदान केले. या गावात ७६.३५ टक्के मतदान झाले आहे. खोब्रामेंढा या गावात पुरूष १४६ व महिला १४० असे एकुण २८६ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. येथील मतदानाची टक्केवारी ७२ आहे. खामतळा येथे एकुण ४८० मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ७९ आहे. मालेवाडा येथे ८१.४४ टक्के, रानवाही येथे ८३.५४ टक्के, देवसरा येथे ७४ टक्के, अंगारा येथे ७३.३१, नवेझरी येथे ७९.८८, खडकी येथे ७८.८८, मुस्का येथे ७३.३८, खांबाळा येथे ६८, इरूपटोला येथे ७६.४३, सुरसुंडी येथे ६९.४४, मुरमाडीत ६३.४८, दराची येथे ५१.९१ टक्के मतदान झाले.