शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत आढळला दुर्मिळ ‘ग्रीन कॅमेलिआॅन’ सरडा

By admin | Updated: July 7, 2016 01:34 IST

सरडा रंग बदलतो हे सगळ्यांनाच माहित आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या तब्बल १६० प्रजाती आहेत.

१६० प्रजाती : वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जंगलात सोडलेआलापल्ली : सरडा रंग बदलतो हे सगळ्यांनाच माहित आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या तब्बल १६० प्रजाती आहेत. यामध्ये गुलाबी, निळा, लाल, निलमली, पिवळा, हिरवा या रंगाचे सरडे अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे हिरव्या रंगाचा सरडा अतिशय दुर्मिळ समजला जातो. असाच दुर्मिळ असलेला हिरव्या रंगाचा ग्रीन कॅमेलिआॅन सरडा आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मट्टामी कुटुंबीयांना आढळला.दुर्मिळ सरडा आढळल्याची माहिती होताच आलापल्लीत सरड्याला बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. मट्टामी कुटुंबीयांनी यापूर्वी कधीही हिरव्या रंगाचा दुर्मिळ सरडा बघितलेला नव्हता. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार यांना दिली. त्यांनी तत्काळ वनकर्मचारी टी. यू. गेडाम यांना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर मट्टामी कुटुंबीय व गावातील नागरिकांनी वनकर्मचारी गेडाम यांच्या सहकार्याने या दुर्मिळ सरड्याला जंगलात नेऊन सोडून दिले. दुर्मिळ हिरव्या रंगाचा सरडा दक्षिण आफ्रिका, दक्षिण युरोप, श्रीलंका या देशातही अनेकदा आढळतो. (प्रतिनिधी)अतिशय दुर्मिळ असलेला सरडा हा वातावरणानुसार आपला रंग बदलतो. पण या व्यतिरिक्तही अनेक रंगाचे सरडे देखील अस्तित्वात आहेत. हिरव्या रंगाचा दुर्मिळ समजला जाणार सरडा हा प्रामुख्याने मोठ्या जंगलामध्ये आढळतो. हिरव्या सरड्याचे मुख्य खाद्य किडे व फूलपाखरू आहेत. हिरव्या सरड्याची लांबी २५ सेमी असून या सरडाची एक मादी आठवड्यात ८० ते १०० अंडी देते.