शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली

By admin | Updated: February 26, 2016 01:46 IST

जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला.

आरमोरी : जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला. तसेच शहीदांचा अपमान करणाऱ्या अशा देशद्रोही लोकांच्या निषेधार्थ आरमोरी शहरात गुरूवारी सकाळच्या सुमारास रॅली काढून निषेध करण्यात आला. सदर रॅली येथील राम मंदिर चौकातून काढण्यात आली. मुख्य मार्गावर रॅली फिरल्यानंतर भगतसिंह नगरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी निषेधसभा घेण्यात आली. या सभेला भाजपाचे युवा नेते पंकज खरवडे, माजी जि.प. सदस्य वेणू ढवगाये, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेंडे, सत्यनारायण चकीनारपवार यांनी मार्गदर्शन केले. सभेनंतर देशद्रोही लोकांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, नंदू नाकतोडे, प्रणव गजपुरे, भूषण सातव, अंकुश खरवडे, युगल सामृतवार, अभिजीत बेहरे, चंदू भाकरे, अविनाश दिवटे, राहूल तितीरमारे, सुशील पोरेड्डीवार, विनोद बेहरे, नारायण धकाते, मुलचंद कच्छला, कुणाल भरणे, प्रसाद साळवे, बंडू गायकवाड, संजय सोनटक्के, रोहित धकाते, स्वप्नील धात्रक, संजू खरकाटे, सचिन बेहरे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)