शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

राकाँचे ‘गाजर वाटप’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:37 IST

भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या आश्वासन व धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात शनिवारी ‘गाजर वाटप’ आंदोलन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणांचा निषेध : योजना फसव्या असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या आश्वासन व धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात शनिवारी ‘गाजर वाटप’ आंदोलन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.केंद्र व राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण, कोनसरी लोहप्रकल्प, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार, उज्ज्वला गॅस, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये, दुष्काळग्रस्तांना मदत निधी याबाबतचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन खोटे ठरले असून बहुतांश नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या योजना व धोरणांचा निषेध करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.आंदोलनाला राकाँच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, ऋषीकांत पापडकर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष लिलाधर भरडकर, सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, विनायक झरकर, सुलोचना मडावी, डॉ. देविदास मडावी, जगन जांभुळकर, संजय कोचे, तुकाराम पुरणवार, तालुकाध्यक्ष विवेक बाबणवाडे, जितेंद्र मुपीडवार, नागेश आभारे, प्रकाश मुद्दमवार, संजय शिंगाडे, किशोर बावणे, हबीब खॉ. पठाण, मुज्जफर पठाण, सलीम मन्सुरी, शाखीर कुरेशी, नानाजी सुरपाम, रेखा बारापात्रे, मंदा मडावी, वैशाली गोरडवार, अनुसया गेडाम, निशा रामटेके, सुनिता देऊळपल्लीवार, जगन पटवा, शंकर दिवटे, मलय्या कालवा, पौर्णिमा बारसिंगे, सुजाता शेंडे, दिवाकर करकाडे, नरेंद्र सहारे, दुर्गा बारापात्रे, गीता घोडमारे, अंजू वाळके, निर्मला कांबळे, वच्छला चापले, संगीता भोयर, वर्षा दंडिकवार, काजल दंडिकवार, चंदा डोंगरवार, इंदिरा कलमुलवार, मामता खेवले, जामिनी कुलसंगे, कल्पना डोंगरवार, करिश्मा चौधरी, संगीता कटारे, सुमन मडावी, चंद्रिका रंगारी, माया बावणे, रामेश्वरी लारोकर, अनिता बागडे, अरूणा खोब्रागडे, ज्योत्सना बोदलकर, पुष्पा खोब्रागडे, सुनंदा बोदलकर, अर्चना मामीडवार, वच्छला चापले, संगीता भोयर यांच्यासह पक्षाचे शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस