शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेगावात वीज केंद्र उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:25 IST

तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांशी चर्चा : कमी दाबाचा वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे ३३ के व्हीचे वीज उपकेंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री गोपाल भांडेकर यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्याकडे केली आहे.ठाणेगाव सर्कल आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक वीज वापर असलेला सर्कल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषीपंप, साईसमील, आटाचक्की व घरगुती वीज ग्राहक आहेत. ठाणेगाव येथे रेल्वेस्थानक होत असल्याने या परिसरात उद्योगांची आणखी भर पडण्याची शक्तता आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे वीजकेंद्र उभारण्यात यावे. ठाणेगावातील वीजकेंद्राचा लाभ आरमोरी व वैरागड सर्कललाही होऊ शकतो. त्यामुळे ठाणेगावातील वीज केद्र उपयोगी ठरणारे आहे. याबाबत अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी रवी भांडेकर, धूरंदर सातपुते, दिपक बैस आदी मान्यवर उपस्थित होते.