शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शासकंीय योजनांची जागृती करा

By admin | Updated: June 10, 2017 01:45 IST

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागील तीन वर्षापासून सामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

खासदारांचे आवाहन : कुरखेडात कार्यविस्तार योजनेचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागील तीन वर्षापासून सामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जनधन योजना, मुद्रा लोन योजना, गॅस सिलींडरचे वाटप, शेतकऱ्यांकरिता शेतशिवार, मागेल त्याला विहीर, घरकूल यासारख्या विविध योजनेची माहिती गावागावांत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी गुरूवारी केले. भारतीय जनता पार्टीतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना बैठकीचे आयोजन कुरखेडा येथील किसान मंगल सभागृहात गुरूवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या आढावा बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि. प. सभापती नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी ओल्लालवार, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, तारा कोटांगले, प्रा. डी. मेश्राम, सुरेश मांडवगडे, रवीकिरण समर्थ, बबलू हुसैनी, राम लांजेवार, रोशनी बैस, संगिता रेवतकर, चांगदेव फाये, जि. प. सदस्य पुराम, गणपत सोनकुसरे, जावेद सय्यद, रवींद्र गोटेफोडे, खेमनाथ डोंगरवार, भाग्यवान टेकाम, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, व्यंकटी नागीलवार, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, राजन खुणे, अ‍ॅड. उमेश वालदे तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती अंगारा गणातून विजयी ठरलेले अपक्ष उमेदवार श्रीराम दुगा यांनी भाजपात प्रवेश केला. खासदारांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष राम लांजेवार तर आभार चांगदेव फाये यांनी मानले.