शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

५८,८,२३४ क्विंटल धान खरेदी

By admin | Updated: June 7, 2014 23:56 IST

शासनाच्या किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा ९ मे २0१४ अखेरपर्यंत मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ५८ लाख ८ हजार २३४ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.

९ मे पर्यंत चालली खरेदी : किमान आधारभूत खरेदी योजनागडचिरोली : शासनाच्या किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा ९ मे २0१४ अखेरपर्यंत मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ५८ लाख ८ हजार २३४ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. शासनाच्यावतीने दरवर्षी जिल्ह्यात शेतकर्‍यांनी सोयीचे व्हावे याकरीता किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केल्या जाते. यावर्षी धानाला १ हजार ३१0 रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला होता. या भावाने जिह्यातील शेतकर्‍यांनी स्टेट को. ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय गडचिरोली व अहेरी येथील विविध खरेदी केंद्रावर धान नेऊन विक्री केली. यापूर्वी खरेदी करण्यात आलेलाही धान महामंडळाकडे मोठय़ा प्रमाणात होता. परिणामी महामंडळापुढे पुरेशा गोदामाअभावी धान साठवणुकीची समस्या निर्माण झाली. किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १ नोव्हेंबर २0१३ ते ९ मे २0१४ या कालावधीत धान खरेदी करण्यात आली. स्टेट को. ऑपरेटींग मार्केटींग  फेडरेशन गडचिरोली अधिनस्त असलेल्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, विवेकानंदपूर, आष्टी, येनापूर या ७ केंद्रावर मिळून एकूण ५३८८३.६0 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली कार्यालयाच्या एकूण ५६ केंद्रावरून एकूण ३२९४४६.३0 क्विंटल तसेच अहेरी व्यवस्थापक कार्यालयाच्या एकूण ३२ केंद्रावरून २0४९0४.८६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)