शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ आंदोलनाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:15 IST

विदर्भावर होणाºया अन्यायाला वाचा फोडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र लढा उभारण्यात येत आहे. याकरिता विविध आंदोलने केली जाणार आहे.

ठळक मुद्देविदर्भ राज्य घेणारच : चामोर्शीत पदाधिकाºयांची नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भावर होणाºया अन्यायाला वाचा फोडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र लढा उभारण्यात येत आहे. याकरिता विविध आंदोलने केली जाणार आहे. यासंबंधी चामोर्शी येथे जनजागृती करण्यात आली.११ डिसेंबरला विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कडकडीत विदर्भ बंदची हाक दिली असून तत्पूर्वी खा. अशोक नेते यांनी विदर्भासंबंधात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन मोर्चा काढून केले जाणार आहे. तसेच शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे ११ नोव्हेंबरला बेरोजगार युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, महिला यांचा महामेळावा घेतला जाईल. या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले आहे. गुरूवारी विनोद खोबे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा निमंत्रक अरूण मुनघाटे, रंजना मामर्डे, अशोक पोरेड्डीवार, विनोद खोबे, मंदा तुरे, विलास गण्यारपवार, किसनराव शेट्ये, मनमोहन बंडावार, सुरेश कागदेलवार, मोरेश्वर चलकलवार, श्रावण दुधबावरे, चन्नावार, गोसाई सातपुते हजर होते.